राज्यपालांची लोकभवन निवासी संकुल येथील नवरात्रोत्सव मंडळाला भेट

मुंबई, दि. २० : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन निवासी संकुलातील नवरात्रोत्सव मंडळाला भेट देऊन वाळकेश्वरच्या राजमातेचे दर्शन घेतले.
यावेळी राज्यपालांनी देवीची आरती केली आणि उपस्थितांशी संवाद साधला.
000

